शासन निर्णय
4.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये सन २०२३-३४ पासून पुढील तीन वर्षापर्यंत इ. ८वी, ९वी, १०वीच्या विद्यार्थ्यांचे मराठी विषयाचे मूल्यांकन “श्रेणी” स्वरूपात करणेबाबत दि.१९ /४/२०२३
5.
शालेय स्तरावर सक्तीची मराठी भाषा अधिनियमांतर्गत नियमावली तयार करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत ३० सप्टेंबर २०२०
6.
एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर व टोक्यो मराठी मंडळ , जपान यांचेशी झालेल्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्याबाबत दिनांक 16 जुलै, २०२४
7.
बाडेन व्युटेन बर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्याबाबत दिनांक ११ जुलै, २०२४
8.
महाराष्ट्र मंडळ लंडन यांच्या सोबत झालेल्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्गत कार्यालयाची जबाबदारी निश्चित करणे व समन्वय समिती स्थापन करणे बाबत
9.
बृहन्महाराष्ट्र मंडळ ,उत्तर अमेरिका यांच्याशी झालेल्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्गत कार्यालयाची जबाबदारी निश्चित करणे व समन्वय समिती स्थापन करणे बाबत
11.
महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम, 2023 (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणे बाबत. शासन निर्णय दिनांक 7 डिसेंबर 2023
